Petrol Diesel Rate (26th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (26th January): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव किती? जाणून घ्या राज्यातील नवे दर

Petrol Diesel Price Today 26th January 2024 : कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. काल गुरुवारी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडने ८० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. काल गुरुवारी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडने ८० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे अनेक शहरात पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतीत बदल झालेले पाहायला मिळाले.

गुरुवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली असून ब्रेंट क्रूडने पुन्हा एकदा 80 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत $0.43 ने वाढून $80.04 प्रति बॅरल झाली. तर WTI $1 ने वाढून प्रति बॅरल $75.44 वर पोहोचले आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह इतर राज्यातील दर.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.36 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Crime: धावत्या ट्रेनमध्ये टीसीने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; तिकीट चेक करताना पकडलं नंतर एसी कोचमध्ये नेत...

Dog Bite: कुत्रा चावला, ३ इंजेक्शनही घेतले, पण..; उपचारादरम्यान ८ वर्षाच्या मुलाचा रुग्णालयातच मृत्यू

Akki Roti Recipe: सकाळच्या नाश्ताला काही वेगळं करायचंय? तर अक्की रोटी अन् नारळाची चटणी एकदा करून पाहाच

Maharashtra Live News Update: पुणे महापालिका मुख्य सभेत पाणी प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT