Petrol Diesel Rate (25th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (25th January): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या राज्यातील आजचे दर

Petrol Diesel Price Today 25th January 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. आज कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहिर केल्या जातात. निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना भारतीय तेल कंपन्यांना नफा मिळत आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात कपात होऊ शकते. अशातच पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर १० रुपयांपर्यंत कपात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच देशातील तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) -डिझेलचे नवीनतम दर जाहिर केले आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचे दर.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.89 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.83 रुपये आणि डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.43 रुपये आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT