Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (20th January): आज तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचा भाव काय, घ्या जाणून

Petrol Diesel Price Today : पेट्रोल डिझेल ही सध्या महत्वाची गरज बनत चालली आहे. आज महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेवू या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Price in Maharashtra

संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी ९३.५२ रुपयांनी डिझेलची खरेदी-विक्री होत आहे. काल, 19 जानेवारी 2024 पासून महाराष्ट्रात डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात डिझेल सरासरी 93.52 रुपये प्रति लिटर दराने बंद झाले होते. पेट्रोलची विक्री सरासरी 106.94 रुपये दराने होत आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सरासरी 106.94 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाले होते. या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. (Petrol Diesel latest Update)

इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. रुपया ते यूएस डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत आणि इंधनाची मागणी, असे अनेक घटक इंधनाच्या किंमती निर्धारित करतात. नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधन दर सुधारित केले जातात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.53 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT