Petrol Diesel Rate (1st January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (1st January): नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल- डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Price Today 1st January 2024: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नेहमी बदलत असतात. अशातच नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नेहमी बदलत असतात. अशातच नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार (Price) भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. अशातच मागील वर्षभरातही देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घेऊया महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

1. महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.42 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.49 आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.70 रुपये आणि डिझेल 93.22 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT