Petrol Diesel Rate (16th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (16th January): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव घसरला, जाणून घ्या राज्यातील आजचे दर

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज सकाळी ६ वाजता WTI क्रूड प्रति बॅरल $ 72.66 वर तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 78.15 वर व्यवहार करत आहे.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) - डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात रोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. मिळालेल्या माहितीनुसार २०२४ च्या निवडणूकांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Price) बदल होऊ शकतात असे केंद्र सरकारने सांगितले होते. परंतु, अद्याप यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. अशातच आज महाराष्ट्र पेट्रोल-डिझेलचा भाव घसरला आहे.

हिमाचल प्रदेशात पेट्रोल २६ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महागले आहे. गोवा, केरळ आणि तेलंगणामध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 50 पैशांनी तर डिझेल 46 पैशांनी स्वस्त झालं आहे. जाणून घेऊया महानगर आणि राज्यातील आजचा भाव

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 06.31 रुपये. आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.53 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

Video : ''कोणाला खुमखुमी असेल तर..'', राऊतांचा कॉंग्रेस नेत्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT