Petrol Diesel Rate (12th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (12th January): बिहारमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त, महाराष्ट्रात आजचा भाव किती?

Petrol Diesel Price Today 12th January 2024: देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे. तर काही राज्यांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी दर १५ दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत होते.

आज सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $ 73.37 वर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 77.41 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल (Petrol) ५६ पैशांनी तर डिझेल ५३ पैशांनी स्वस्त झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल 49 पैशांनी तर डिझेल (Diesel) 43 पैशांनी स्वस्त झालं आहे. बिहारमध्ये पेट्रोल ३३ पैशांनी तर डिझेल ३१ पैशांनी स्वस्त झालं आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील इतर राज्यांचे पेट्रोल - डिझेलचे दर

1. महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.21 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.72 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.45 आणि डिझेल 94.41रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.21 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT