Petrol Diesel Rate (11th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (11th January): एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी आज किती पैसे मोजावे लागतील; पुणे- नाशिकसह राज्यातील नवे दर तपासा

Petrol Diesel Price Today 11th January 2024: देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे, तर काही राज्यांमध्ये दरात कोणाताही बदल झालेला नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे, तर काही राज्यांमध्ये दरात कोणाताही बदल झालेला नाही. यापूर्वी दर १५ दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केले जात होते. परंतु, जून २०१७ पासून कोणातही बदल झालेला नाही.

२०२४ च्या निवडणूकांपूर्वी पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किमतीत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Price) किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. WTI क्रूड प्रति बॅरल $ 71.29 वर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 76.80 वर व्यापार करत आहे.

अशातच उत्तर प्रदेशात पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल ३४ पैशांनी स्वस्त झालं आहे. बिहारमध्ये पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल २७ पैशांनी स्वस्त झाले आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील इतर राज्यांचे पेट्रोल - डिझेलचे दर

1. महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.33रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.71 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 105.88 रुपये आणि डिझेल 92.41 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.08 रुपये आणि डिझेल 92.63 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वाची बैठक पुण्यात पार पडली

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT