Petrol Diesel Rate (10th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (10th January): कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ,पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Price Today 10th January 2024: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज वाढलेल्या किमतींमुळे पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. देशात नवीन तेल साठा सापडल्यामुळे सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु, आज वाढलेल्या किमतींमुळे पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे.

काल WTI क्रूड प्रति बॅरल $ 70.94 वर विकले जात होते. तर ब्रेंट क्रूड $ 2.64 च्या घसरणीसह प्रति बॅरल $ 76.12 वर व्यापार करत होते. निवडणूकीपूर्वी इंधनाच्या किंमतीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

काल गुजरातमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात 56 पैशांनी घट झाली आहे. तर महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल 52 पैशांनी महागले आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव.

1. चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?

  • नवी दिल्लीत पेट्रोल (Petrol) 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईत पेट्रोल 102.73 रुपये, डिझेल (Diesel) 94.33 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.71 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.89 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.62 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT