65 inch 4K TV Saam Tv
बिझनेस

65 inch 4K TV: 1.25 लाख रुपयांचा 65 इंच टीव्ही 47 हजारात खरेदी करण्याची संधी, सोनी आणि सॅमसंग TV ही अर्ध्या किंमत

Amazon Limited Time Deal : 1.25 लाख रुपयांचा 65 इंच टीव्ही 47 हजारात खरेदी करण्याची संधी, सोनी आणि सॅमसंग TV ही अर्ध्या किंमत

Satish Kengar

Amazon Limited Time Deal :

मोठा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Amazon India वर लाईव्ह मिलिटेड टाईम डीलमध्ये, तुम्ही 65 इंच प्रीमियम 4K अल्ट्रा HD टीव्ही मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. या डीलमध्ये 1,24,990 रुपयांचा 65 इंचाचा टीव्ही 46,990 रुपयांना उपलब्ध आहे.

तसेच सेलमध्ये, तुम्ही Sony चा 65 इंच टीव्ही अर्ध्या किमतीत (48% सूट) ऑर्डर करू शकता. यासोबतच सेलमध्ये इतर अनेक कंपन्यांच्या टीव्हीवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. Amazon मिलिटेड टाईम डीलमध्ये, आकर्षक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज डील देखील टीव्हीवर उपलब्ध आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

TCL 65 inches Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV (65P635)

या TCL टीव्हीची किंमत 1,24,990 रुपये आहे. सेलमध्ये, तुम्ही 62 टक्के डिस्काउंटनंतर 46,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये टीव्हीची किंमत आणखी 1500 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये हा टीव्ही 2610 रुपयांनी स्वस्त होऊ शकतो. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी या टीव्हीमध्ये जबरदस्त बेझल-लेस डिझाइनसह 4K डिस्प्ले देत आहे. जबरदस्त साऊंडसाठी तुम्हाला या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ मिळेल. (Latest Marathi News)

Samsung 65 inches 4K Ultra HD Smart QLED TV QA65Q60BAKLXL

या सॅमसंग टीव्हीची किंमत 2,09,900 रुपये आहे. सेलमध्ये, तुम्ही 49 टक्के डिस्काउंटनंतर 1,06,890 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कंपनी या टीव्हीवर 150 रुपयांचे कूपन डिस्काउंटही देत ​​आहे. बँक ऑफरसह, तुम्ही त्याची किंमत आणखी 1500 रुपयांनी कमी करू शकता. या टीव्हीमध्ये कंपनीने डिस्प्लेसाठी निओ क्वांटम प्रोसेसर 4K देत आहे. याशिवाय यामध्ये AI अपस्केल फीचर देखील देण्यात आले आहे. तुम्हाला या टीव्हीमध्ये 40 वॅट साउंड आउटपुट आणि डॉल्बी अॅटमॉस मिळेल.

Sony Bravia 65 inches 4K Ultra HD Smart LED Google TV KD-65X74K

या सेलमध्ये सोनी टीव्हीवर थेट 48 टाक्यांची सूट दिली जात आहे. या डिस्काउंटनंतर टीव्हीची किंमत 1,39,900 रुपयांवरून 72,990 रुपयांवर आली आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही या टीव्हीची किंमत 2610 रुपयांनी कमी करू शकता. या Sony Google TV मध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळेल. कंपनी या टीव्हीमध्ये ओपन बॅफल स्पीकरसह 20 वॉट साउंड आउटपुट देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT