Rs.2000 Note Saam TV
बिझनेस

Rs 2000 Note Change : दोन हजारांची नोट अजूनही पॉकटेमधेच? या शहरांमध्येच बदलण्याची संधी, पाहा लिस्ट

कोमल दामुद्रे

Rs. 2000 Note Exchange :

२०१६ मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांच्या नवी नोटा चलनात आली. पण १९ मे २०२३ दोन हजारांच्या नोटा चलानातू बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच बँकेत २००० हजारांची नोट जमा करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. ७ ऑक्टोबर ही दोन हजारांची नोट बदलण्याची शेवटची मुदत होती. परंतु, जर तुम्ही देखील अजूनही नोटा चेंज केल्या नसतील तर घाबरु नका.

जर नोटा बदलायचा असतील तर तुम्हाला RBI च्या ऑफिसमध्ये जावे लागेल. तसेच दोन हजारांच्या नोटा भारतातील या ठिकांणी बदलून मिळतील. तसेच या नोटा आपण पोस्टाद्वारे देखील पाठवू शकतो.

नोटा (Note) बदलण्यासाठी आपल्याकडे ओळखपत्र द्यावे लागेल. तसेच RBI ने निश्चित केलेल्या सर्व निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. जर तुम्हाला देखील २००० हजारांच्या नोटा बदलायच्या असतील तर या ठिकाणी बदलू शकता. तसेच या बँकेत (Bank) जाण्यापूर्वी त्याची खातर जमा देखील करा

1. एका दिवसात किती नोटा बदलता येतील?

RBI च्या गाईडलाइनुसार एका वेळी कोणत्याही व्यक्तीला दोन हजार रुपयांच्या 10 नोटा बदलता येतील. तसेच या बदलताना ओळखपत्र देखील दाखवावे लागेल.

2. या ठिकाणी बदलू शकता दोन हजारांच्या नोटा

  • अहमदाबाद

  • बेंगळुरु

  • बेलापुर

  • भोपाळ

  • भुवनेश्वर

  • चंदीगढ

  • चेन्नई

  • गुवाहाटी

  • हैदराबाद

  • जयपुर

  • जम्मू

  • कानपूर

  • कोलकाता

  • लखनऊ

  • फोर्ट-मुंबई (Mumbai)

  • नागपुर

  • नवी दिल्ली

केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटा चलनातून बाहेर केल्या असल्या तरीही त्या कायदेशीररित्या चलनात आहे. या नोटा आरबीआयच्या विभागीय कार्यालयात बदलता येतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT