बातम्या

माझं नाव काय माहिती आहे का?-उदयनराजे 

सकाळ न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीमध्ये कामे होत नव्हती. कोंडमारा होत होता. मी जे करतो प्रत्येकाला सांगून करत असतो. मुख्यमंत्र्यांशी माझी जुनी मैत्री आहे. आम्ही पहिल्यापासून एक आहोत. त्यांच्या 
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता उदयनराजेंनी पत्रकारांनाच माझे नाव काय माहिती आहे का? असा प्रतिप्रश्न केला.

राष्ट्रवादीमध्ये कामे होत नव्हती. कोंडमारा होत होता. मी जे करतो प्रत्येकाला सांगून करत असतो. मुख्यमंत्र्यांशी माझी जुनी मैत्री आहे. आम्ही पहिल्यापासून एक आहोत. त्यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे झाली आहेत. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याचा फायदा होतो. कोणाबद्दल मी कधीच वाईट बोलणार नाही. आम्ही दिलेल्या फायली आधी कचऱ्याच्या डब्यात जात होत्या, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रामदास आठवले आदी नेत उपस्थित होते.


Web Title: Udyanraje Bhosale statement after enters in BJP

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

FD Break Rules: FD तोडण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या बँक किती पेनल्टी कापते आणि नुकसान कसे टाळाल

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

SCROLL FOR NEXT