manda mhatre  
बातम्या

म्युकरमायकोसिसचे उपचार मोफत व्हावेत – आमदार मंदा म्हात्रे

टीम अॅग्रोवन

नवी मुंबई : म्युकरमायकोसिस Mucormycosis आजाराचे उपचार मोफत व्हावे तसेच नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्येही सामान्य नागरिकांना सदरचे उपचार Treatment मोफत Free उपलब्ध  होण्याबाबत बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार  MLA मंदा म्हात्रे Manda Mhatre यांनी नवी मुंबई New Mumbai महानगरपालिका Muncipal Corporation आयुक्त श्री.अभिजित बांगर यांच्याकडे मागणी केली आहे. Treatment Of Mucormycosis Should Be Free - MLA Manda Mhatre

हे देखील पहा -

आयुक्तांनीही Commissioner सकारात्मक प्रतिसाद देत महापालिकेमार्फत मोफत उपचार करण्याचे तसेच नेरूळ येथील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल व वाशी येथील हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल येथे म्युकरमायकोसीस या आजारावर मोफत उपचार करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. 

यावेळी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले कि, कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले असताना सदर आजारावर नियंत्रण ठेवता आले असले तरी कोरोनामुळे निर्माण झालेल्या म्युकरमायकोसिस या आजाराने रुग्ण त्रस्त झाले आहेत. Treatment Of Mucormycosis Should Be Free - MLA Manda Mhatre

सदर आजारावरील उपचाराकरिता लागणारी औषधे महागडी असल्याने गरीब व सामान्य रुग्णांना परवडणारी नाहीत. सदर आजारावरील औषधे व उपचार मोफत सर्वसामान्यांना याचा फायदा होईल.

तसेच म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. याकरिता नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्येही या आजाराचे उपचार मोफत करण्याची मागणी Demand त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. Treatment Of Mucormycosis Should Be Free - MLA Manda Mhatre

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT