The traders are upset over the lockout in Solapur district
The traders are upset over the lockout in Solapur district 
बातम्या

सोलापूर जिल्ह्यात टाळेबंदीमुळे व्यापारीवर्ग अस्वस्थ...

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सोलापूर : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर सोलापूर Solapur जिल्ह्यातील लॉकडाऊन येत्या 15 जून पर्यंत 'जैसे थे' ठेवण्यात आल आहे. गेल्या 45 दिवसांपासून व्यापार बंद असल्यानं व्यापारी वर्ग अस्वस्थ झाला आहे. कोरोना संसर्गाचे नियम आणि अटी घालून व्यापार करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सोलापूरच्या व्यापारी वर्गातून होत आहे. The traders are upset over the lockout in Solapur district

परंतु, लॉकडाऊन Lockdown शिथिल करण्याविषयी प्रशासनाने सामाजिक, आर्थिक व इतर बाबींचा विचार केला नाही, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता व चर्चा न करता सरळ लॉकडाऊनचे काढलेले आदेश जाचक व अन्यायकारक असल्याचे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त होत आहे.

व्यापारी संघाने लोकप्रतिनिधींना घेऊन पालिका आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केल आहे. मात्र, आयुक्त उपलब्ध नसल्याने लोकप्रतिनिधी आणि व्यापारी merchants उपायुक्तांकडे आपली मागणी मांडली असता, परवानगी न मिळाल्यास लॉकडाऊन झुगारून दुकाने सुरु करण्याचा इशारा व्यापाऱ्यांकडून महापालिका Municipal Corporation प्रशासनाला देण्यात आल आहे. The traders are upset over the lockout in Solapur district

 हे देखील पहा 

गेल्यावर्षी ज्या वेळेस लॉकडाऊन सर्व देशात लावण्यात आला, तेव्हा आपण पाहिलेच असेल की महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पण जेव्हा हाच लॉकडाऊन पुढे 4 ते 5 महिने चालू राहिला, तेव्हा त्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर हळूहळू व्यवसायासाठी परवानगी मिळाल्यानंतर त्यांना स्थिरस्थावर होण्यासाठी पुढील 4 ते 5 महिनेला लागले आणि अशातच ब्रेक द चेन Break the chain मोहिमे अंतर्गत आता पुन्हा परवानगी देत नसल्यमुळे व्यापारीवर्ग रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

Today's Marathi News Live : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

SCROLL FOR NEXT