School of students becomes open space under bridge 
बातम्या

पुलाखालील मोकळी जागा बनली विद्यार्थ्यांची शाळा

प्रसाद नायगावकर

अहमदनगर : अकोले akole तालुक्यातील अतिदुर्गम फोफसंडी phosandi गावातील १३ वर्षाच्या तुषार मुठे याची गावापासून ८ किलो मीटर Km दूर रस्त्यावर असलेल्या पुलाखालील मोकळ्या जागेत दररोज ऑनलाईन Online शाळा भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शाळेचे दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. गावात मोबाईलला Mobile नेटवर्क नसल्याने रोज ८ किलोमीटर पायपीट तुषार आणि त्याच्या वडिलांना करावे लागत आहे. School of students becomes open space under bridge 

अहमदनगरच्या Ahmednagar अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागामधील फोफसंडी गावातील १३ वर्षाचा दत्तू मुठे हा सातवी मध्ये शिकत आहे. आदिवासी शासकीय योजने मधून तालुक्यातील आनंद दिघे या इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये शिकत आहे.  

कोरोनामुळे Corona ऑनलाईन अभ्यास सुरु असल्याने, अभ्यास कसा करायचा हा प्रश्न तुषारला निर्माण झाल आहे. वडिलांनी मोलमजुरी करून एक लॅपटॉप Laptop घेऊन दिल आहे. गावात इंटरनेटसाठी नेटवर्क network नाही, म्हणून तुषारने 3 जूनला याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना पत्र लिहिले आहे. School of students becomes open space under bridge

हे देखील पहा 

तुषार सध्या गावापासून रोज ८ किलोमीटर दूर सातेवाडी परिसरात रस्त्याच्या पुलाखालील जागेत रेंज असल्याने, सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत लॅपटॉप वर आपले ऑनलाइन शिक्षण घेत आहे. आसपासच्या परिसरात रानडुकरे व  तरस बिबटे असे प्राणी असल्याने शाळा सुटेपर्यंत पालकाला पहारा द्यावा लागत आहे. 

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Cancer Day : पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाटतोय? घाबरू नका! डॉक्टरांचा सल्ला वाचा अन् टेन्शन फ्री व्हा

राजकारणात भूकंप! मध्यरात्री भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Black Dark Skin Care Tips: सावळ्या त्वचेसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Viral Video: शॉपिंगसाठी ५ जणी एकत्र आल्या, एकीनं दुकानदाराला गप्पा मारण्यात गुंतवलं, चौघींनी साडीत जिन्स लपवून पळवल्या; CCTV व्हायरल

SCROLL FOR NEXT