ravikant tupkar
ravikant tupkar 
बातम्या

जिल्हा परिषदच्या मुख्य प्रवेशद्वारावर रविकांत तुपकर यांचे आमरण उपोषण

प्रमिल क्षेत्रे

बुलढाणा - या कोरोनाच्या Corona काळात ग्रामीण भागातील परिस्थिति भयावय असून खेडोपाड्यात कोरोनाने कहर केला आहे, अश्या परिस्थितीत गावात प्रशासकीय अधिकारी म्हणुन ग्रामसेवक कार्यरत असतो मात्र जिल्ह्यातिल 80 टक्के गावात कोरोनाच्या भीतिने ग्रामसेवक वर्षाभरापासुन फिरकत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. Ravikant Tupkar's fast till death at the main entrance of Zilla Parishad

हे देखील पहा -

चिखली Chikli तालुक्यातील किन्होला गावात आयसोलेशन सेंटर Isolation Centre सुरु करण्यात आले. आता कोविड सेंटर सुरु झाले तसेच जिल्ह्यात 8 डेंग्यू Dengue रुग्न आढळले आहेत, मात्र यावर प्रशासकीय नियंत्रण आवश्यक आहे. मात्र ग्रामसेवकच हजर नसल्याने ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत.

या कारणामुळे स्वाभमणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर Ravikant Tupkar यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसून आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषेदत सीओ व अधिकारी यांची तातडीने बैठक बोलविण्यात आली आहे.जोपर्यंत गावाला ग्रामसेवक मिळत नाही व तालुक्यातील पानदन रस्ते मोकळे करण्याचे आदेश काढत नाही तोपर्यंत आम्ही उठनार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यानी घेतली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT