Kasara Railway Station Saam tV
बातम्या

Railway Accident News : कसारा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसने 3 कामगारांना उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Accident News : कामगार कल्याण, नासिक, इगतपुरी येथील असून हे कामाला कसारा रेल्वे स्टेशनला होते.

साम टिव्ही ब्युरो

फय्याज शेख

Kasara News : मध्य रेल्वे मार्गावरील कसारा स्थानकाजवळ एक दुर्दैवा घटना घडली आहे. अचानक आलेल्या एक्सप्रेस ट्रेनने 3 कामगारांना धडक दिली आहे. यामध्ये 3 कामगारांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

कामगार कल्याण, नासिक, इगतपुरी येथील असून हे कामाला कसारा रेल्वे स्टेशनला होते. पॉईंटवर हे तीन कामगार काम करत असताना अचानक एक्स्प्रेस आली. पाऊस जोरात असल्याने या कामगारांच्या एक्स्प्रेस आल्याचं लक्षात आलं नाही. एक्स्प्रेसने तिन्ही कामगारांना उडवले. त्यातील एक कामगार ट्रॅकखाली आल्याने मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT