mini oxygen 
बातम्या

कोलकाताच्या शास्त्रज्ञाने बनवले पॉकेट व्हेंटिलेटर

अक्षय कस्पटे

नवी दिल्ली -  कोरोना Corona काळात देशासह राज्यात व्हेंटिलेटरचा ventilator मोठा अभाव जाणवत आहे. अशातच देशात व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक प्रयत्न करून व्हेंटिलेटर मिळवावे लागत आहे. अशात कोलकाताच्या Kolkata एका शास्त्रज्ञाने scientist यावर एक पर्याय शोधला असून त्यांनी पॉकेट व्हेंटिलेटरची Pocket ventilator निर्मिती केली आहे. Pocket ventilator made by a scientist from Kolkata

डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असे त्यांचे नाव आहे. ते एक इंजिनिअर असून ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावत असतात. आता डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी  यांनी बॅटरीवर चालणारा पॉकेट व्हेंटिलेटर तयार केला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळणे सोपे झाले आहे. हे व्हेंटिलेटर अतिशय सोपं आणि स्वस्त आहे. प्राप्त माहितीनुसार, या डिवाइसमध्ये दोन यूनिट आहेत, पावर आणि व्हेंटिलेटर.

हे देखील पहा -

हे दोन्ही मास्कला जोडलेले आहेत. एक बटन दाबताच व्हेंटिलेटर काम करणे  सुरू करते आणि स्वच्छ हवा रुग्णापर्यंत पोहोचवते. या व्हेंटिलेटरच्या मदतीने व्हायरसचा प्रसार कमी होईल. रुग्ण आणि डॉक्टरांना दिलासा मिळेल. कोरोना संकटाच्या काळात व्हेंटिलेटरची समस्या असताना हा पर्याय उपयुक्त ठरल्यास कोरोनाविरोधातील लढ्यात याचा मोठा उपयोग होऊ शकतो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT