Rs 53 petrol coupon for youth on the occasion of Raj Thackeray 53rd birthday
Rs 53 petrol coupon for youth on the occasion of Raj Thackeray 53rd birthday 
बातम्या

राज यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त युवकांना ५३ रुपयांचे पेट्रोलचे कुपन...( पहा व्हिडिओ )

अक्षय कस्पटे

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित ठाण्यातील Thane मनसेच्या MNS वतीने ५३ रुपयांचे कुपन वाटप करण्यात आले आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे Petrol भाव वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, बेरोजगारीचा प्रमाणही वाढत आहे. अशी बेरोजगारीच्या काळात युवकांच्यासाठी सूट ठेवण्यांत आली आहे. Rs 53 petrol coupon for youth on the occasion of Raj Thackeray 53rd birthday 

१ हजार युवकांना सदरचे कुपन देण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित ठाण्यातील मनसेच्या वतीने हा उपक्रम हाती घेतला आहे. या देशात राज्यात शहरामध्ये City कोरोनाचा Corona थैमान चालू आहे. या महामारी बरोबरच आज युवा वर्ग या इंधन दर वाढीला वैतागला आहे. पेट्रोलचे भाव Rate दिवसागणित वाढत आहे. बेरोजगारीला असाही युवा वर्ग कंटाळा आहे. 

इंधन दरवाढ वाढत असल्याने सर्वजण त्रस्त झाले आहेत. यामुळे एक माणुसकीचा हात म्हणून, राज यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त युवकांना ५३ रुपयांचे पेट्रोलचे कुपन देण्यात आले आहे. आजच्या दिवशी १०३ रुपये दर असलेले पेट्रोल हे ५३ रुपयांमध्ये मिळणार आहे. Rs 53 petrol coupon for youth on the occasion of Raj Thackeray 53rd birthday 

पहा व्हिडिओ 

यामधून केंद्र सरकारचा Central Government निषेध केलं जात आहे. देशातून व महाराष्ट्र Maharashtra मधून युवा वर्गला योग्य मार्गदर्शन युवा पिढीना यातून मिळेल, आणि येत्या काळात पेट्रोल दर वाढीसाठी खूप मोठे आंदोलन उभा करण्यात येईल. असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी या वेळी दिला आहे.    

Edited By- Digambar Jadhav  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Today's Marathi News Live: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT