Mahad
Mahad 
बातम्या

महाड मध्ये डेडीकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

दिनेश पिसाट

महाड : जिल्हयात Raigad  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे . या महामारीत बेड अभावी अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. याच पार्श्वभुमिवर महाड तालुक्यात देखील या महामारीचा Corona  प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. Online Inauguration of Covid Center in Mahad by Collector

हे देखील पहा -

विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाच फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. महाड शहरामध्ये महाड नगरपरिषदेचे कोविड सेंटर आहे.  कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्णांना बेड मिळणे मुष्कील होऊन बसले आहे.

यासाठी महाड नगरपरिषद, लोकविकास सामाजिक संस्था आणि महाड प्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ५० बेड असलेले कोविड सेंटर महाड शहरातील नवीन पोलीस वसाहत येतेच सुरु करण्यात आले आहे.  

सर्व सोई-सुविधांसह सुसज्ज असलेल्या आणि मोफत उपचार सुविधा देणाऱ्या या डेडीकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरचे उद्घाटन Inauguration जिल्हाधिकारी Collector निधी चौधरी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. महाड नगरपरिषद रायगड जिल्ह्यातील कोविड सेंटर उभारणारी पहिली नगरपरिषद ठरली आहे. Online Inauguration of Covid Center in Mahad by Collector

Edited By - Krushna Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT