Online classes start in Raigad from today 
बातम्या

 आजपासुन रायगडमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु

पुण्याहून अमोल कविटकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही.

रायगड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक समस्याना देखील सामोरे जावे लागले आहे. Online classes start in Raigad from today

कोरोना विषाणुला आळा घालण्यासाठी सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंद असलेल्या शाळा यंदा नवीन शैक्षणिक वर्षामध्ये देखील शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्याने,  रायगड जिल्ह्यातील शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याची तयारी केली आहे. 

हे देखील पहा - 


रायगडमध्ये आज पासुन ऑनलाईन वर्ग भरत आहेत. यामध्ये  खाजगी शैक्षणिक संस्थां आघाडीवर आहेत. तर खाजगी  शैक्षणिक संस्थानी शाळा सुरु होण्यापूर्वी पालकांची नावे,  त्यांचे मोबाईल नंबर, ई मेल आय डी, अशी माहीती गोळा केली आहे. तसेच आज पासुन गुगल मिट आणी झुम ॲपचा वापर करून शिक्षण देण्यास सुरवात केली आहे . 

यामध्ये कोकण एक्जुकेशन सोसायटी, गुरुकुल अकॅडमी, सेंट जेव्हीअर्स, समर्थ विद्यालय आणी जिल्हा परीषद शाळा, सरकारी शाळा आणी इतर खाजगी शैक्षणिक संस्था यांचे ऑन लाईन वर्ग भरवण्यात आले आहेत. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील शाळांची ऑनलाईन घंटा आज पासुन वाजण्यास सुरुवात झाली आहे.  

Edited By - Puja Bonkile 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT