lucy  
बातम्या

अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर आता 'लुसीचा' वॉच

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

अकोला : अकोला Akola जिल्ह्यातील विविध पोलीस Police स्टेशनच्या Station हद्दीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ Drugs विकणारे सक्रिय झाले असून पान टपरी, किराणा दुकानात अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आता डॉग Dog लुसीच्या Lucy माध्यमातून अवैधरीत्या गांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई Action करण्यास सुरुवात केली आहे. Now Lucy's Watch On Drug Dealers

हे देखील पहा -

विशेष म्हणजे अकोल्यात डॉग लुसी मार्फत गुन्ह्यांची Crimes उकल Solution करण्याचा हा पहिलाच प्रयोग Experiment आहे. पोलीस दलातील स्निफर डॉग लुसीच्या मदतीने घरझडती घेऊन अंमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन त्यांनी रीतसर अकोला जिल्हा पोलीस दलातील स्निफर डॉग लुसी हिच्या माध्यमातून आरोपी दिपक भगवान पराते वय ३९ वर्ष रा. हरीहर पेठ गाडगे नगर अकोला याच्या घराची घरझडती घेतली असता ६४० ग्रॅम गांजा सापडला आहे. Now Lucy's Watch On Drug Dealers

आरोपी दिपक भगवान पराते याच्या जवळून ६४० ग्रॅम गांजा जप्त करुन त्याच्या विरुद्ध जुने शहर अकोला पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस NDPS ऍक्ट Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दुसरी कारवाई आरोपी हाफिसउल्ला किफायतउल्ला खान वय ६८ वर्ष याच्या घराची घरझडती घेतली असता ७३७ ग्रॅम गांजा मिळुन आल्याने आरोपी हाफिसउल्ला किफायतउल्ला खान याच्या जवळुन गांजा व इतर मुद्देमाल जप्त करुन त्याच्या विरुध्द खदान पोलीस स्टेशन अकोला येथे एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Now Lucy's Watch On Drug Dealers

अशा प्रकारे अकोला जिल्हा पोलीस दलाकडुन स्निफर डॉगच्या मदतीने गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच करण्यात आला असुन त्यात यश प्राप्त झाले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक Local गुन्हे Crime शाखेने Branch केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT