Parambir Singh - Abdul Karim Telgi 
बातम्या

परमबीर सिंग यांची अटक २२ जूनपर्यंत टळली

किरण खुटाळे

मुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांना हायकोर्टाकडून अटकेपासून दिलासा मिळाला आहे. ही स्थिती २२ जूनपर्यंत कायम राहणार आहे. या प्रकरणाची सुनावणी करत असलेले न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांचे कोर्ट Court आज कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने २२ जूनपर्यंत परमबीरसिंग यांची अटक Arrest टळली आहे. No Arrest to Parambir Singh Till Twenty Second June

हे देखिल पहा

पोलिस निरीक्षक घाडगे यांनी  परमबीरसिंग यांच्याविरोधात अॅट्रोसिटिचा गुन्हा दाखल केला आहे. परमबीरसिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे तेथे पोलिस निरीक्षक होते. परमबीरसिंग यांचे चुकीचे आदेश न ऐकल्याने माझ्याविरोधात त्यांनी कुभांड रचल्याची तक्रार घाडगे यांनी केली आहे. त्यावरुन परमबीर सिंग उच्च न्यायालयात गेले आहेत.

दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी एफआयआर रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांची याचिकाही तूर्तास तहकूब करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलिस पोस्टिंगशी संबंधित माहिती पुसल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरूद्ध मुंबई पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करणार्‍या याचिकेची सुनावणी तहकूब केली. राज्य गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. No Arrest to Parambir Singh Till Twenty Second June

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

Monsoon Hair Care: पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? पावसाळ्यात हीच चूक ठरू शकते केस गळतीचं कारण

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

SCROLL FOR NEXT