dhule rastaroko 
बातम्या

शिवसेनेने रस्तारोको करताच, पालिका प्रशासनातर्फे खड्डे बुजविण्यास सुरुवात

प्रशांत बारसिंग

धुळे - शहरातील खड्ड्यांबाबद शिवसेनेतर्फे Shivsena करण्यात आलेल्या रस्तारोकोला Rastaroko यश आले असून एका तासात पालिका प्रशासनातर्फे municipa administration खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. the municipal administration started filling the pits

धुळे Dhule शहरातील खड्ड्यांकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची विनंती शिवसेनेतर्फे करण्यात आली होती.

परंतु तरी देखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेनेतर्फे शहरातील सावरकर पुतळा ते अंडाकृती बगिचा या रस्त्यात असलेल्या खड्यांमध्ये बसून सकाळी शिवसेनेतर्फे रस्तारोखो आंदोलन करण्यात आले होते.the municipal administration started filling the pits

हे देखील पहा -

शिवसेनेच्या रास्तारोखो आंदोलनानंतर पालिका प्रशासनास खडबडून जाग आली असून आंदोलन संपल्याच्या एका तासातच पालिका प्रशासनातर्फे रस्ता दुरुस्थिच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे जाणीवपूर्वक पालिका प्रशासनातर्फे खड्डे बुजविण्यास दिरंगाई करण्यात येत होती का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT