छत्रपती शिवाजी रोड  विजय पाटील
बातम्या

खड्डयात खासदारांच्या आणि आयुक्तांच्या नावाने झाडे लावून आंदोलन...

मिरजेतील छत्रपती शिवाजी रोड राष्ट्रीय महामार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली : मिरजेतील Miraj छत्रपती शिवाजी रोड राष्ट्रीय महामार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्याचे पॅक वर्क झाले नसल्याने आज मिरज शहर सुधार समितीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात खासदार संजय काका पाटील Sanjay Kaka Patil आणि महापालिका आयुक्त यांच्या नावाने प्रतिकात्मक झाडे लावून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे. Movement by planting trees by the name of MPs and Commissioner

या रस्त्यासाठी पहिल्यांदा 100 कोटी मंजूर झाले. ते रद्द करून परत 27 कोटी रुपये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी मंजूर केले आहेत. या रस्त्याचे काम सुरू होण्याआधी पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे पॅचवर्क करून घेण्याचे आदेश आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका प्रशासनाला आणि राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिले होते

पण महापालिका प्रशासनाने आमदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आमदारांचे MP आदेश ही महापालिका प्रशासन ऐकत नाही. त्यामुळे मिरज सुधार समितीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात प्रतिकात्मक झाडे लावून बोंबाबोंब आंदोलन Agitation केले आहे.

उपायुक्त स्मृती पाटील Smruti Patil यांनी तात्काळ पॅच वर्क करून घेतले जाईल. असे आंदोलन ठिकाणी येऊन आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. हा राज्य महामार्ग खड्डेमय झाल्याने मृत्यूचा सापळा बनला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

SCROLL FOR NEXT