Mother and child killed by snake bite 
बातम्या

सर्पदंश झालेल्या माय- लेकांचा मृत्यू... 

दिनेस पिसाट

गोंदिया : अत्यंत दुर्देवी! पावसाला Rain सुरु झाला की, सरपटणाऱ्या प्राण्याचा मनुष्य वस्तीत वावर किती धोकादायक असतो, यांची प्रतीची गोंदिया Gondia जिल्ह्यात दिसून आली आहे. रात्रीच्या गोड झोपेत असतांना झोपित सापाने Snake दंश केल्याने आई आणि मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यु Dead झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील मुंडीपार Mundipar गावात घडली आहे. Mother and child killed by snake bite 

सतवन दिलीप मोहारे (वय 38 वर्षे), दिपक दिलीप मोहारे  (वय 11 वर्षे) असे मृतकाचे नावे आहे. सालेकसा Saleksa तालुक्यातील मुंडीपार येथील मोहरे कुटुंब रात्री आपल्या घरी जेवन आटपुन सुखाने झोपण्याची तयारी करून, झोपी गेले होते.  मात्र, त्यांना काळ घरीच आल्याची कल्पना नव्हती. दरम्यान, रात्री घरात जमीनीवर झोपले असतांना रात्री 2 वाजेच्या सुमारास सापाने आई, सतवन दिलीप मोहारे तिच्या उजव्या हाताचे कोहनी जवळ चावा घेतल.  

तसेच तिचा मुलगा दिपक दिलीप मोहारे याच्या कानाजवळ सापाने दंश केल आहे.  त्यामुळे एकच गोंधळ उडाला असून, घरातले सर्व मंडळी जागे झाले व सापाला ठार मारले. मात्र, सर्पदंर्शाने आई आणि मुलाची प्रकृति बिघडु लागली, त्यामुळे त्यांना उपचाराकरिता गोंदिया पाठवण्यात आले. Mother and child killed by snake bite 

हे देखील पहा 

दिपक याचा रस्त्यात मृत्यु झाला व आई सतवान हिचा केटीएस रुग्णालया मध्ये उपचार दरम्यान मृत्यु झाल आहे. या सर्व घटनेची माहिती सालेकसा पोलीस Police ठाण्यात नोंदविला आहे. एकाच दिवशी एकाच कुटुंबामधील दोघांच्या मृत्युने संपूर्ण गावात village हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

SCROLL FOR NEXT