बातम्या

आऱे कॉलनीतील 2238 झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी

सकाळ न्यूज नेटवर्क

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो कारशेड साठी आऱे कॉलनीतील 2238 झाडं तोडण्याचा प्रस्तावाला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनं मंजुरी दिलीय.

विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेनेचा या प्रस्तावाला विरोध होता. शिवसेनेच्या 6 सदस्यांचं प्रस्तावाविरोधात मतदान केलं तर भाजपच्या 5 आणि 3 तज्ञांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं.

त्यामुळं आरेतील झाडं वाचवण्यात शिवसेना अपयशी ठरल्यचं चित्र आहे. दरम्यान झाडं तोडण्याला विरोध कायम असल्याचं शिवसेनेनं जाहीर केलंय.

WebTitle : marathi news tree authority committee gave green signal for cutting 2238 trees for aarey car shed

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे- अजित डोवाल

Pune Politics: ठाकरेसेनेच्या शहरप्रमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं कारण काय?; वसंत मोरेंनी VIDEO केला पोस्ट

Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त

Salman Khan: 'माझा मोठा भाऊ...'; संजू बाबासाठी रात्री १.४० वाजता सलमान खानने केली प्रेमळ भावूक पोस्ट

Pune : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पाणीपुरवठा करणारी ४ धरणे भरली, किती टक्के आहे साठा? वाचा

SCROLL FOR NEXT