बातम्या

विधानसभेत आणि लोकसभेत फरक असतो - बाळासाहेब थोरात

सकाळ न्यूज नेटवर्क

शिर्डी : माझी निवड ही काँग्रेसच्या कठीण काळात झालेली आहे. याची जाणीव तर आहेच पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक असतो. महागाई, पेट्रोल, रोजगार व इतर प्रश्नांवर सरकार हे अपयशी ठरलेले आहे आणि जनतेने हे सर्व पाहीलेले आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे त्यांच्या धर्मपत्नीं स्रीमती कांचन ताई थोरात यांनी निवासस्थानी औंक्षण केले. या वेळी संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन करण्यासाठी राज्यभरातुन हितचिंतक येत आहेत.

थोरात म्हणाले, की माझी निवड ही काँग्रेसच्या कठीण काळात झालेली आहे. याची जाणीव तर आहेच पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक असतो. महागाई, पेट्रोल, रोजगार व इतर प्रश्नांवर सरकार हे अपयशी ठरलेले आहे आणि जनतेने हे सर्व पाहिलेले आहे. आम्ही आता या निवडणुकीत लोकशाही सरकार नक्कीच आणू. जे घडू नाही ते घडलेले आहे त्याचा ञास हा नक्कीच होईल. आता काँग्रेसमधे संधी युवकांसाठी आहे. 

Web Title: Balasaheb Thorat talked about assembly election in Maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT