बातम्या

आजच्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

साम टीव्ही न्यूज
  • राज्यात हुडहुडी, बहुतांशी भागातील किमान तापमानात लक्षणी घट, तर मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादर
  • CBSE विद्यार्थ्याच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 15 फेब्रुवारीपासून परिक्षेला सुरुवात
  • शेतकरी कर्जमाफी दो2 टप्प्यांत देण्याचा सरकारचा निर्णय़, मार्च आणि एप्रिल महिन्यात कर्जमाफी, आढाव्यासाठी विशेष पथकाची नियुक्त
  • नागपूरचे महापौर संदीप जोशींवर मध्यरात्री  हल्लेखोरांनी झाडल्या चार गोळया, गाडीवर गोळ्या लागल्याने थोडक्यात बचावले महापौर.
  • एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला, येत्या २० डिसेंबरला खडसे भाजपला करणार रामराम, सूत्रांची साम टीव्हीला माहिती
  • नागरिकत्व कायदा मागे घ्या, विरोधी पक्षांची राष्ट्रपतींकडे मागणी, तर देशात पुन्हा जालियनवाला बाग घडवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका
  • नागरिकत्व कायद्याविरोधात बोलल्याने सुशांत सिंहची कार्यक्रमातून हकालपट्टी, मी माझं टॅलेंट विकतो, सदसदविवेकबुद्धी नाही, लगावला खोचक टोला
  • अतिरेक्यांशी दोन हात करताना कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण, गडहिंग्लजच्या महागावमध्ये आज जोतिबा चौगलेंवर अंत्यसंस्कार
  • ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं वृद्धापकाळानं निधन, वयाच्या 92व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
  • अभिनेत्री शिल्पा शेट्टी करतीये 13 वर्षानंतर सिनेसृष्टीत कमबॅक, सब्बीर खानचा आगामी सिनेमा निकम्मा मधून शिल्पा करणार कमबॅक 

Web Title - marathi news News importanat updates on one click

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Fact Check: सतत नोकरी बदलताय? तर भरावा लागणार लाखो रुपयांचा दंड; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT