बातम्या

मणिकर्णिका मधला कंगनाचा हा लूक पाहिलात का?

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कंगना राणावत अभिनीत 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी' या सिनेमाची चर्चा अधूनमधून सुरुच असते. नुकताच सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. सिनेमात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई या मुख्य पात्राच्या भूमिकेत आहे. 

पोस्टरमध्ये दाखविल्याप्रमाणे, कंगना युध्द मैदानावर घोडेस्वारी करते आहे. आपल्या मुलीला पाठीवर बांधत ती शत्रूंशी लढत आहे. अतिशय आक्रमक हावभावात ती दिसत आहे. 
'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी' 26 जानेवारी 2019 ला रिलीज होणार आहे. सिनेमा दिग्दर्शन राधा क्रिष्ण जगरलामुदी करत आहे. कंगना शिवाय सिनेमात सोनू सुद, अंकिता लोखंडे, डॅनी डेंझोगपा, वैभव तत्ववादी, अतुल कुलकर्णी, सुरेश ओबेरॉय, अमित बेहल अशा तगड्या कलाकारांच्या भूमिका असणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमातील कंगणाच्या लूकचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंनाही प्रेक्षकांनी सोशल मिडीयावर पसंती दिली.   

Web Title: Manikarnika The Queen Of Jhansi Poster Release

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT