बातम्या

असा पाहा बारावीचा निकाल

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे :  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (बुधवार) जाहीर करण्यात आला असून, निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्याचा एकूण निकाल 88.41 टक्के लागला आहे.

असा पाहा निकाल -

  • mahresult.nic.in वर गेल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल किंवा महाराष्ट्र एचएससी निकाल 2018
  • त्यानंतर परीक्षा बैठक क्रमांक (सीट नंबर) आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल. 
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्यानंतर निकालाची प्रिंटही काढता येऊ शकते.

'एसएमएस'नेही समजणार निकाल

  • बारावीचा निकाल एसएमएसच्या माध्यमातून मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना MHHSC<space>SEAT NO त्यानंतर 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल समजू शकणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT