Latur NMC school becomes Taliram tavern
Latur NMC school becomes Taliram tavern 
बातम्या

लातूर मनपाचे विद्यालय बनले तळीरामचे मद्यालय...  

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर Latur तसे शैक्षणिक क्षेत्रात राज्यातच नव्हे, तर देशात नावाजलेल्या शहरामध्ये City एक शहर आहे. या लातूर शहरातील महानगरपालिकेच्या municipal corporation शाळा क्रमांक 5 ची अवस्था आता विद्यालया school ऐवजी मद्यालय झाल आहे, की काय ? अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. Latur NMC school becomes Taliram tavern  

कारण ही तसेच आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत मध्ये शाळा बंद करण्याचे आदेश सरकारने government जारी केले होते. आता याच लॉकडाऊन Lockdown काळात तळीरामानी निवांत अश्या जागेचा आसरा, म्हणून आनंद नगर भागातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 5 मध्ये आपला अड्डा बनवल आहे. 

याच लॉकडाऊन काळात रोज तळीरामांनी दारू रिचवत जीवनांचा आनंद घेत, दारूच्या रिकाम्या बाटल्याचा व पाण्याच्या बाटल्यांचा ढिगारा तयार झाला आहे. 15 जून रोजी शाळा सुरू करत 100 % शिक्षकांची teachers उपस्थित राहण्याचे आदेश दिले असता. लॉकडाऊन काळातील हा गैरप्रकार समोर आलं आहे. Latur NMC school becomes Taliram tavern  

हे देखील पहा 

या शाळेच्या आवारात दारूच्या व पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. यामुळे लॉकडाऊन काळात तळीरामानी विद्यालयालाच मद्यालय बनवलं आहे. यामधून असे दिसून येतं की, या काळात मनपा प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. 

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT