A house collapsed due to rain in the Lal dongar area 
बातम्या

लाल डोंगर परिसरात पावसामुळे कोसळले घर !

जयश्री मोरे

मुंबई : चेंबूरच्या Chembur लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगर मध्ये घरे कोसळण्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. A house collapsed due to rain in the Lal dongar area

काही वेळापूर्वी या ठिकाणी एक घराची भिंत आधी कोसळली होती. त्यानंतर दुसरी भिंत एका बाजूच्या घरावर कोसळल्याने ते संपूर्ण घर कोसळले आहे.

बाजूच्या एका घराचा एक मोठा भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. या कोसळलेल्या घराखाली यात एक तरुण अडकला होता. मात्र त्याला स्थानिकांनी तात्काळ सुखरूप बाहेर काढले आहे.

हे देखील पहा -

घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी दाखल झाले आहे. याठिकाणी त्यांनी मदत कार्य सुरू केले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे 88 व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT