beed
beed  
बातम्या

कोविड केंद्रातील रुग्णांना माजी आमदार भीमसेन धोंडेनी दिला मानसिक आधार !

- सिद्धेश सावंत

बीड : कोरोना Corona आजारापेक्षा या आजाराच्या भीतीने, अनेक रुग्णांचं मानसिक खच्चीकरण झाल्याचं चित्र, आज ग्रामीण भागातील कोविड Covid सेंटरमध्ये Center पाहायला मिळत आहे. त्यामुळं कोरोनावर मात करताना अनेकांना आपल्या जीवाशी देखील मुकावे लागत आहे. Former MLA Bhimsen Dhonde Gives Mental Support To Covid Patients

हे देखील पहा -

तर हीच भीती दूर करत, मानसिक आधार देऊन मनोधैर्य वाढवण्याचे काम, आष्टीचे Ashti माजी Former आमदार MLA भीमसेन Bhimsen धोंडे Dhonde करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे यावेळी भीमसेन धोंडे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अजय धोंडे हा देखील सोबत फिरत आहे.

त्यांनी आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या ठिकाणच्या कोविड सेंटरला भेट देत रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस सुरु केली आहे. अनेक कोविड सेंटरमध्ये अन्नछत्र देखील सुरू केले आहे. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना देखील आधार मिळाला आहे. Former MLA Bhimsen Dhonde Gives Mental Support To Covid Patients 

तर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी रुग्णांच्या भेटीवर जोर दिला आहे. काल देखील त्यांनी,शिरूर कासार येथील कोविड सेंटरला भेट दिली असून रुग्णांशी थेट सवांद साधत विचारपूस करून मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान यावेळी रुग्णांना फळांचे वाटप देखील करण्यात आले.विशेष म्हणजे आनंद सहयोग कोविड सेंटरला त्यांच्या हस्ते एक फ्रीज देखील भेट देण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे कोरोना महामारीत अनेक विद्यमान आमदार घरातून कारभार चालवत आहेत. Former MLA Bhimsen Dhonde Gives Mental Support To Covid Patients 

मात्र दुसरीकडे माजी आमदार धोंडेंनी मात्र रुग्णांशी सवांद साधत त्यांचं मनोबल वाढवून त्यांना मानसिक फिट बनवण्याचे काम सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT