Crowds at the market for kairi 
बातम्या

खान्देशी लोणचं बनविण्यासाठी पहिल्या पावसानंतर बहरला कैरींचा बाजार... 

प्रशांत बारसिंग

धुळे : खान्देश म्हणले की, सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतं ते तोंडात पाणी आणणार झणझणीत लोणचे. खान्देशात पहिला पाऊस पडल्यानंतर महिलांची  women कैऱ्यांचे लोणचं बनविण्याची लगबग सुरू होत असते. Crowds at the market for kairi

धुळे Dhule जिल्ह्यातील दोंडाईचा Dondai परिसरामध्ये या मोसमातील पहिला पाऊस rain पडल्यानंतर दोंडाईचा बाजारपेठेमध्ये Market लोणचे बनविण्यासाठी नागरिकांची कैरी खरेदी करण्याची लगबग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बघावस मिळत आहे.

संपूर्ण दोंडाईचा परिसरातून कैरी विक्रेते मोठ्या संख्येने बाजारामध्ये आपली कैरी विकण्यासाठी आले असून, कैरी खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी Crowd झाली आहे. सध्या बाजारामध्ये कैरीला 20 रुपयापासून ते 40 रुपये किलो पर्यंत दर Rate मिळत आहे. Crowds at the market for kairi

हे देखील पहा 

याबरोबरच लोणचे बनविण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याच्या सामग्रीची विक्री देखील, बाजारात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. नागरिक कैरी सह लोणचे बनविण्याचे मसाले व इतर सामग्री खरेदी करताना दिसून येत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

SCROLL FOR NEXT