धुळे - धुळे जिल्ह्यामध्ये Dhule district अनलॉक unlock केल्यानंतर बाजारपेठांमध्ये Market मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी Crowds of citizens उसळली आहे. नागरिक बाजारामध्ये खरेदीसाठी Shopping फिरत असताना संपूर्णपणे कोरोनाचे Corona भान विसरले आहेत. बाजारामध्ये Market फिरतांना बेफिक्रीपना धुळे जिल्ह्यातील Dhule district नागरिकांमध्ये दिसून आला आहे. (Citizens have crowded the market in large numbers since the unlock)
धुळे जिल्ह्यात अनलॉक झाल्यानंतर बाजारामध्ये फिरत असताना निम्म्याहून अधिक नागरिक तोंडाला मास्क लावत नाहीत. तसेच बहुतांश व्यापारी व भाजीपाला तसेच फळविक्रेते देखील तोंडाला मास्क न लावताच विक्री करतांना आढळून आले आहेत.
हे देखील पहा -
कोरोणाच्या पहिल्या व दुसर्या लाटेमध्ये तब्बल धुळ्यातील 42 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
यामध्ये सहाशेहून अधिक नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग आता कुठे कमी होत आहे. परंतु बाजारामध्ये बेजबाबदारपणे फिरणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाची तिसरी लाट धडकण्याची भिती निर्माण झाली आहे.
Edited By - Puja Bonkile
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.