raigad  
बातम्या

पोलादपूरात मंदिर आणि शाळांवर चालवला बुलडोजर व्यावसायिकांना मात्र अभय !

पुण्याहून अमोल कविटकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही.

पोलादपूर : मुंबई-गोवा Mumbai-Goa महामार्गाचे Highway काम गेली अनेक वर्षांपासून सुरु आहे. सध्या या महामार्गाचे काम रायगड Raigad मधील शेवटचे टोक समजले जाणाऱ्या पोलादपुर शहरा लगद युद्ध पातळीवर चालू असून जवळ जवळ काही भागामध्ये हे काम पूर्णत्वास आले आहे. Bulldozers operated on temples & schools in Poladpur however  Traders are safe

अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग मध्ये येणाऱ्या जमिनीमधील अडथळे दूर करत प्रशासन आणि ठेकेदारांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलादपूर शहरामध्ये या सर्व गोष्टींमध्ये दुजाभाव होताना दिसत आहे. शहरातील नागरिकांचा कोणत्याही प्रकारे विचार न करता मनमानी पद्धतीने पोलादपूर Poladpur शहरातील मार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू असल्याचे समोर येत आहे.

हे देखील पहा -

या ठिकाणी नागरिकांसाठी सर्विस रोड देखील न देता ठेकेदारांनी Contractor महामार्गाचे काम सुरू ठेवले असून त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास Problems सहन करावा लागत आहे. Bulldozers operated on temples & schools in Poladpur however  Traders are safe

तर या ठिकाणी असणाऱ्या रिक्षा त्याचप्रमाणे विक्रम स्टँड यांना शासनामार्फत पर्यायी जागा उपलब्ध करून न देता हटविण्यात आले आहे. तर शाळा कॉलेज आणि सरकारी हॉस्पिटल यांचा विचार देखील करण्यात आला नाही. 

एकीकडे महामार्गामध्ये येणारे मंदिर-मज्जिद धार्मिक स्थळे महामार्ग प्रशासनामार्फत हटविण्यात आले आहेत. मात्र पोलादपूर शहरामध्ये मात्र हॉटेल आणि बार यांना अभय दिल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. Bulldozers operated on temples & schools in Poladpur however  Traders are safe

राष्ट्रीय महामार्गाने आरओडब्ल्यू रेषेच्या आत मध्ये येणारी हॉटेल देखील हटविली नसून सांडपाणी नाल्या वरूनच सर्विस रोड करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे.

त्यामुळे एकीकडे आम्हाला कोणतेही सुखसुविधा न देता हॉटेल आणि बारव्यावसायिकांना राजकीय Political पुढार्‍यांचे कार्यकर्ते म्हणून अभय देण्याचे काम प्रशासन करणार असेल आणि नागरिकांची गळचेपी करणार असेल तर येणाऱ्या काळात पोलादपूर मधील नागरिक आत्मदहन करतील असा इशारा या ठिकाणच्या नागरिकांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात अंगारकी चतुर्थीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, दगडूशेठ गणपती दर्शनासाठी विशेष नियोजन

Rupali Chakankar : वेदनादायक!रक्षाबंधनालाच रूपाली चाकणकरांवर शोककळा, लाडक्या भावाचे निधन

Fraud Case : पाचोऱ्यातील दांपत्याचा अजब कारनामा; उपमुख्यमंत्र्याचा पीए असल्याचे सांगत १८ जणांची फसवणूक

Sayali Sanjeev: सायली संजीवचा कॅज्युअल लूक, PHOTO पाहा

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मंगळवारी बदल

SCROLL FOR NEXT