Action against 80000 vehicle owners in 3 months of Corona 
बातम्या

कोरोनाच्या ३ महिन्यांच्या काळात 80 हजार वाहन धारकावर कारवाई 

प्रणिता मारणे-वाघ

बुलढाणा : कोरोनाच्या Corona या मागील तीन महिन्यात बुलढाणा Buldhana पोलिसांनी Police उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विनाकारण फिरणाऱ्या ८० हजार पेक्षा जास्त वाहनधारकावर कारवाई Action केली आहे. Action against 80000 vehicle owners in 3 months of Corona   

वाहनधारकांकडून तब्बल १ कोटी रुपयापर्यंत दंड वसूल केले आहेत. ही एवढी मोठी कारवाई करणारा जिल्ह्या विभागात प्रथम क्रमांकावर बुलढाणा असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यानी दिली आहे.  

ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील ३३ पोलिस स्टेशन व जिल्ह्या वाहतूक नियंत्रक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये ३ पोलीस स्टेशन ने सर्वात चांगली कामगिरी बजावली आहे. यामध्ये चिखली Chikhali, खामगाव Khamgaon व मलकापुर Malkapur या पोलीस स्टेशन चा समावेश आहे. Action against 80000 vehicle owners in 3 months of Corona

हे देखील पहा 

जिल्ह्यात पोलीस विभागात एकुन २६०० कर्मचारी व १८८ पोलीस अधिकारी काम करतात. जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते नियोजन् करून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या ३ महिन्याच्या कालावधीत ८० हजार पेक्षा जास्त केसेस करुन विभागात उच्चांक गाठला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक-नांदगाव बसचा भीषण अपघात

Crime News: आठवीतील विद्यार्थिनीला बळजबरी दारू पाजली; नंतर हॉटेलमध्ये घेऊन गेले अन्... धक्कादायक कृत्यानं खळबळ

Dharashiv : महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेलच्या बिर्याणीत आढळलं झुरळ, ४० किमीवरून आला, एक घास खाल्ला अन् धक्काच बसला!

Suryakumar Yadav: टीम इंडियातून काढल्यानंतर सूर्या कोपला! 200 च्या स्ट्राइक रेटनं गोलंदाजांची काढली पिसे

Satara : वाहतूक निरीक्षक शाहरूख खानला उद्धटपणा भोवला; एसटी महामंडळाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT