yeola krishi utpanna bajar samiti saam tv
ऍग्रो वन

Yeola Krishi Utpanna Bajar Samiti : येवल्यात आज कांद्यासह, भुसार मालाचे लिलाव हाेणार नाही, जाणून घ्या कारण

साताळी गावात देखील मराठा आंदाेलकांनी सरकारचा निषेध नाेंदविला.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik Maratha Andolan : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात सकल मराठा समाजाच्या वतीने आजही (गुरुवार) आंदाेलन सुरु आहे. या आंदाेलकांना पाठींबा देण्यासाठी नाशिक जिल्यातील येवला बाजार समिती आज बंद ठेवण्यात आली आहे.(Maharashtra News)

नाशिक जिल्यातील येवला बाजार समितीत व्यापा-यांनी केलेल्या विनंती अर्जानुसार तसेच मराठ आरक्षण (maratha reservation) व आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (manoj jarange patil) यांना पाठिंबा देण्यासाठी बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज हाेणारे कांदा लिलावासह अन्य भुसार मालाचे लिलाव हाेणार नाहीत.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या येवला तालूक्यातील साताळी गावातून मराठा समाजाने कँडन्डल मार्च काढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबराेबरच गावात छगन भुजबळ यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभा मंडपावर लावण्यात आलेले त्यांचे नावाची मराठा आंदोलकांनी तोडफोड करत घोषणाबाजी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT