Soybean Price Saam tv
ऍग्रो वन

Soybean Price: बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली; दर मात्र कायम

Washim News : बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली; दर मात्र कायम

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. यात वाशिमच्या (Washim) बाजार समितीत आवक वाढली असून साधारण साडेचार हजार क्विंटल इतकी आवक झाली आहे. असे असताना सोयाबीनचे (Soybean) दर मात्र स्थिर आहेत. मागील अनेक दिवसापासून सोयाबीनचे दर पाच हजाराच्या आतच असल्याचं  चित्र आहे. (Breaking Marathi News)

सोयाबीन उत्पादक शेतकरी आता काढलेला सोयाबीन बाजार समितीत आणू लागला आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढली असून कारंजा बाजार समितीत सोयाबीनला ४ हजार ९०५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर वाशिम बाजार समितीत ४ हजार ८८० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे.

आतापर्यंतची सर्वात मोठी आवक 
दरम्यान सोयाबीनची आवक मात्र वाढल्याच (Bajar Samiti) चित्र बघायला मिळाले. दोन्ही बाजार समितीत आज वाशिम बाजार समितीत ४ हजार ५०० क्विंटलची आवक झाली होती. तर कारंजा बाजार समितीतही ४ हजार ५०० क्विंटलची आवक झाली होती. ही आवक मागील काही दिवसांमधली सगळ्यात मोठी आवक असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT