Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : दोन बाजार समितीत बीजवाई सोयाबीन दरात तफावत; वाशिम जिल्ह्यात सातशे ते आठशे रुपयांचा फरक

Washim News : वाशिमच्या रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजबाई सोयाबीनला प्रती क्विंटलचे ४ हजार ४५० ते ४ हजार ६५० रुपयांचे दर मिळाले.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्ह्यातील दोन बाजार समितीमध्ये बीजवाई सोयाबीनच्या दरात मोठी तफावत आढळून आली असून तब्बल सातशे ते आठशे रुपयांची ही तफावत समोर आली आहे. वाशिमच्या बाजार समितीत या बिजवाई सोयाबीनला प्रती क्विंटलला ४५०० ते ५३०० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. एकाच जिल्ह्यातील दोन बाजार समितीच्या दरात मोठी तफावत आढळून आली आहे.

वाशिमच्या (Washim) रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजबाई सोयाबीनला प्रती क्विंटलचे ४ हजार ४५० ते ४ हजार ६५० रुपयांचे दर मिळाले. तर वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई (९३०५ या वानाला) सोयाबीनला मात्र चांगले दर मिळत आहेत. एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या (Bajar Samiti) बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनच्या दरात ७०० ते ८०० रुपयांची तफावत आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. 

तफावत कशामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम 

बाजार समितीत असलेल्या सातशे ते आठशे रुपये तफावत कशामुळे निर्माण झाली याची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे. तर एकाच जिल्ह्यात दोन बाजार समित्यांमध्ये इतकी मोठी तफावत कशामुळे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

SCROLL FOR NEXT