Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha: को– ऑपरेटीव्ह बँकेच्या आठ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतिक्षा

को– ऑपरेटीव्ह बँकेच्या आठ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतिक्षा

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी योजना राबवण्यात आली. त्यातील को– ऑपरेटीव्ह बँकेच्या (Bank) अजूनही आठ हजारांवर (Farmer) शेतकर्‍यांना ६० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली नाही. (Breaking Marathi News)

राज्य सरकारने राबवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. वर्धा (Wardha) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २२ हजार ५६६ खातेधारकांची माहिती अपलोड केली. त्याकरिता १४३ कोटी १५ लाख रुपये पाहिजे होते. या योजनेतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १३ हजार ८०६ शेतकऱ्यांना ८२ कोटी ८१ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली.

६० कोटींची कर्जमाफी प्रलंबित

पण ८ हजार ७६० शेतकऱ्यांची ६० कोटी ३५ लाख रुपयांची कर्जमाफी प्रलंबीत आहे. याकरिता कुणी आयकर भरणारे असलेले शेतकरी, कुणी आधार लिंक केले नसणे, कुणी सुविधा केंद्रात जावून आवश्यक माहिती दिली नसल्याची कारणे असू शकतात. याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT