Sugarcane Saam tv
ऍग्रो वन

Sugarcane : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'या' साखर कारखान्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर

या बक्षीस योजनेचा कारखान्याला ऊस मिळवण्यासाठी चांगला‌ फायदा होईल असे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.

भारत नागणे

Pandharpur News : पंढरपूर येथील विठ्ठल साखर कारखान्याने जास्तीचा ऊस मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली आहे. यामुळे ऊस उत्पादकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. (Maharashtra News)

यंदा सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन घटणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिकचा ऊस मिळवण्यासाठी पंढरपूर भागातील साखर कारखान्यांमध्ये ऊस दराची स्पर्धा सुरू झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याने जास्तीचा ऊस मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन पर बक्षीस योजना जाहीर केली आहे. शंभर टन ऊस पुरवठा करणाऱ्या शेतक-याला प्रती टन दहा रूपये, अडीचशे टनासाठी पंधरा रूपये, पाचशे टनासाठी 25 तर एक हजार टनासाठी 50 रूपये बक्षीस म्हणून अधिकचे देण्यात येणार आहेत.

या बक्षीस योजनेचा कारखान्याला ऊस मिळवण्यासाठी चांगला‌ फायदा होईल असे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT