शेतकऱ्याने तणनाशक फवारल्याने चार एकरातील सोयाबीन करपले गजानन भोयर
ऍग्रो वन

शेतकऱ्याने तणनाशक फवारल्याने चार एकरातील सोयाबीन करपले

यामध्ये जवळपास पन्नास हजार रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गजानन भोयर

वाशिम - जिल्ह्यातील मांगवाडी येथील जयदीपक बुद्धनेर या शेतकऱ्याने Farmer सोयाबीन Soyabean मधील तणांचा नाश व्हावा यासाठी ओडिसी कंपनीचे तणनाशक herbicides ओषधाची फवारणी केली. मात्र शेतातील तनाचा नाश न होता तब्बल चार एकरातील सोयाबीन पीक पुर्णपने नष्ट झाले आहे. शेतकरी जयदिपक बुध्दनेर यांनी ओडिसी कंपनीच्या कर्मचारी, दुकानदर यांना संपर्क केला. The farmer sprayed herbicides on four acres of soybeans

हे देखील पहा -

मात्र कही होणार नाही असे उडवा उडवीचे दिले जात आहे. यामध्ये जवळपास पन्नास हजार रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पाहणी करून संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करून झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीने करुन द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

रिसोड तालुक्यातील मांगवाडी  येथील जयदीपक  बुद्धनेर यांनी सुरुवातीला चांगला पाऊस, झाल्यामुळे शेतात पेरणी केली. मात्र दरवर्षी प्रमाणे शेतात तण वाढू नये म्हणून जयदीपक बुद्धनेर ओडिसी कंपनीचे तणनाशक औषधांची फवारणी केली. मात्र दोन दिवसांत तण जाण्याऐवजी सोयाबीनच जळून खाक झाले आहे. या संदर्भात स्थानिक कृषी सेवा केंद्र यांना माहिती दिली असता ते उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे  जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. The farmer sprayed herbicides on four acres of soybeans

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या निवासस्थानी 'चाय पे चर्चा', इंडिया आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? प्रमुख नेत्यांनी सांगितला पुढचा प्लान

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

Breast Cancer: पुरूषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, 'या' १० लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

मोठी बातमी! राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

EPFO Pension Rules: पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलांना किती पेन्शन मिळते? काय आहे नियम

SCROLL FOR NEXT