buffalo dies in mahad taluka varandh village saam tv
ऍग्रो वन

जंगलातुन चरून आल्यानंतर वरंधातील एकाच शेतक-याच्या १० म्हशींचा झाला मृत्यू

पशुवैद्यकीय अधिकारी यांनी म्हशींना वाचविण्याचा प्रयत्न केला.

साम न्यूज नेटवर्क

महाड : महाड (mahad) तालुक्यातील वरंध येथील जयपाल घाडगे या शेतकर्‍यावर (farmer) काल संकटाची कु-हाड कोसळली आहे. या शेतकऱ्याच्या गोठ्यातील दहा म्हशी (buffalo) अचानक मृत्युमुखी पडल्या. मंगळवारी संध्याकाळी नेहमी प्रमाणे म्हशी जंगलातुन चरून आणल्यानंतर घाडगे यांनी त्यांना गोठ्यात बांधले होते. मात्र बुधवारी पहाटे पासुन म्हशी मरण्याचे सत्र सुरु झाले. (mahad latest marathi news)

पशुवैद्यकिय अधिकारी सकाळीच घाडगे यांच्याकडे पोहोचले. त्यांनी उपचाराकरीत म्हशींना वाचवण्याचे प्रत्न केले. मात्र संध्याकाळ पर्यंत दहा म्हशींचा मृत्यु झाला.

यामुळे जयपाल घाडगे या शेतकर्‍याचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. अचानक म्हशींच्या मृत्युचे कारण काय याचा शोध घेतला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT