Sangli News Saam tv
ऍग्रो वन

एक एकर क्षेत्रावरील केली जमीनदोस्‍त; उत्पन्न मिळणे होते अशक्य

एक एकर क्षेत्रावरील केली जमीनदोस्‍त; उत्पन्न मिळणे होते अशक्य

विजय पाटील

सांगली : तोट्यात चाललेल्या द्राक्ष बागेमुळे हताश झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने द्राक्षबाग जमीनदोस्त केली. (Sangli) एक एकर क्षेत्रावरील ही द्राक्ष बागेची लागवड केलेली होती. (Letest Marathi News)

सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथील ही घटना आहे. तोट्यात चाललेल्या द्राक्षबागेमुळे हताश झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने (Farmer) आपली एक एकरवरील द्राक्षबाग कुऱ्हाडीने तोडून जमीनदोस्त केली आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या आरेवाडी या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. शशिकांत पवार या शेतकऱ्याला गेल्या काही वर्षांपासून पडणारा अवकाळी पाऊस, गारपीट आणि रोगांचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका बसला होता.

कर्ज घेतलेले, उत्पन्न मिळणे अशक्य

द्राक्षबागेसाठी पवार यांनी मोठ्या प्रमाणात सोसायटीचे कर्ज घेतले होते. मात्र काही केल्या निसर्गाच्या लहरीपणा आणि रोगांचा प्रादुर्भावमुळे द्राक्ष बागेचे उत्पन्न मिळने अशक्य बनले होते. त्यामुळे हताश झालेल्या पवार यांनी स्वतःच आपल्या हाताने कुराडीचा घाव घालून उभे केलेली द्राक्ष बाग शेती तोडून टाकत जमीनदोस्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune IT Jobs : टाटांच्या कंपनीत नोकरकपात, पुण्यातील २५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला लावला, कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

Manoj Jarange: आपल्या जातीचा अपमान केला तर... मनोज जरांगे पाटलांचा इशारा|VIDEO

कुलदीप यादवचा मॅजिक बॉल, फलंदाजाच्या दांड्या गुल; बाद कधी झाला कुणालाच कळलं नाही, VIDEO

Dussehra Story: श्रीरामांनी रावणाचा वध करताना किती बाणांचा वापर केला? जाणून घ्या पौराणिक कथा

Maharashtra Dasara Melava Live Update: ज्यांचे शेतं आणि पिक वाहून गेलं 1 लाख 30 हजार रुपये भरपाई द्यायची- मनोज जरांगे

SCROLL FOR NEXT