Sangli News Sugarcane Saam tv
ऍग्रो वन

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर रोखून गांधीगिरी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर रोखून गांधीगिरी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

विजय पाटील

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज आणि उद्या ऊसतोड बंद आंदोलनाची हाक दिली आहे. काही ठिकाणी (Sugarcane) ऊसतोड सुरू असल्याने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत ऊसतोड बंद करण्यात आली. (Live Marathi News)

खानापूर (Khanapur) तालुक्यातील उदगिरी आणि पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धडक दिली. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर रोखुन गांधीगिरी पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निदर्शने करत आंदोलन केले. आज व उद्या कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. तर ऊस वाहतूक आढळून आल्यास पेटवून देऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

अशा आहेत मागण्या

एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन झाले पाहिजेत, रिकव्हरीतील चोरी थांबली पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत आदींसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानीने आंदोलन पुकारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

Maharashtra News Live Update: पुण्यात रात्री साडे अकराच्या सुमारास कॅम्प परिसरात अपघात

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

Skin Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी रोज प्या 'हे' जादुई ड्रिंक; चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक चमक

SCROLL FOR NEXT