Beed News विनोद जिरे
ऍग्रो वन

बीड: थेट शेतीच्या बांधावर स्टॉल लावून टरबूज, खरबुजाची विक्री

बीडच्या वटणवाडी येथील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग...

विनोद जिरे

बीड - घाम गाळून पिकवलेले टरबूज आणि खरबूज, शहरात जाऊन होलसेल दरात आडत दुकानवर विकण्यापेक्षा, थेट आपल्या शेतीच्या (Farm) बांधावरचं स्टॉल लावून विकलेला बरा असं म्हणत बीडच्या (Beed) एका शेतकऱ्यांने, महामार्गालगत असणाऱ्या शेताच्या बांधावर, टरबूज आणि खरबुजाचे पीक विकण्यासाठी स्टॉल लावलाय. हनुमंत जाधव असं अनोखी शक्कल लढवणाऱ्या शेतकऱ्याच (Farmer) नाव आहे.

हे देखील पहा -

शेतकरी हनुमंत जाधव हे बीडच्या आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथे राहतात. त्यांनी सेंद्रीय पध्दतीने टरबूज, खरबूज, पपई या फळांचे उत्पादन घेतलंय. हे फळपीक ते शहरात जाऊन न विकता, आपल्या शेतीच्या बांधावरचं स्टाॅल उभा करुण, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करत आहेत. यामूळे ग्राहकांना देखील स्वस्त दरात व ताजे फळं मिळत आहेत.दरम्यान हे सर्व फळपिके सेंद्रिय पध्दतीने फवारणी करुण, तयार केले आहेत. त्यामुळं ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं शेतकरी हनुमंत जाधव यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील मोठी बातमी; बंडखोर खासदारांसंदर्भात लोकसभा अध्यक्षांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: दुष्काळ जाहीर केला मात्र अंमलबजावणी तातडीने करा, शेतकऱ्यांची मागणी

Maharashtra Drought: २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, सरकार काय उपाययोजना करणार? वाचा सविस्तर...

Political News : मोठी बातमी! शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

PF खातेदारांसाठी मोठी संधी! 28 सप्टेंबरला EPFO संदर्भातील अडचणी होणार दूर

SCROLL FOR NEXT