pandharpur, madha, farmers, rasta roko aandolan
pandharpur, madha, farmers, rasta roko aandolan saam tv
ऍग्रो वन

Pandharpur News : ऊसदरासाठी माढ्यातील शेतकरी आक्रमक, रात्रीपासून राेखली वाहतुक (पाहा व्हिडिओ)

भारत नागणे

Pandharpur News : ऊस दराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. रात्री माढा (madha) तालुक्यातील म्हैसगाव, रिधोरे, तांदुळवाडी या ठिकाणी शेतक-यांनी राेखून धरली हाेती. ऊसाची वाहतूक अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Pandharpur Latest Marathi News)

ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहिर करावी अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीने केली आहे. मागील आठ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलन सुरू आहे. दोन दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. (Breaking Marathi News)

त्यानंतर अन्य ठिकाणी आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. माढा तालुक्यातील शेतकरी आता ऊस दराच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. शेतक-यांनी रात्रीच्या सुमारास रास्ता राेकाे आंदाेलन केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Amaravati Express Fire : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT