नांदेड जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन SaamTv
ऍग्रो वन

नांदेड जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

नांदेड जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सायंकाळ पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड - नांदेड जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सायंकाळ पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीन खरडली गेली होती. त्यानंतर आता पुन्हा पावसाचं पुनरागमन झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

हे देखील पहा -

खरीप हंगामातील पिक हाती लागेल की नाही याची भिती आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. जिल्हयातील काही भागात खरीपाला पोषक असा पाऊस झाला होता आणि पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी पिकांना खत देणं, किटकनाशक फवारणी आणि निंदन, खुरपनीच्या कामाला लागले होते. मात्र, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतीच्या कामात खंड पडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...

Airtel Cheapest Plan: एअरटेलचा बजेट-फ्रेंडली प्लॅन, वर्षभर सिम राहिल सक्रिय; किंमत किती?

Gold Rate Perdiction : पुढच्या वर्षी सोन्याचे दर नवा रेकॉर्ड बनवणार,किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल, बाबा वेंगांची भविष्यवाणी

Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

SCROLL FOR NEXT