Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : बैलांना चारा टाकायच्‍या नावाने गेला तो परतलाच नाही; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

बैलांना चारा टाकायच्‍या नावाने गेला तो परतलाच नाही; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

राजेश काटकर

परभणी : गळफास घेऊन तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सेलू (Selu) तालुक्यातील चिकलठाणा बुद्रूक येथे घडली आहे. गजानन पुंजाराम कोरडे (वय ३५) असे आत्महत्या (Farmer) केलेल्या तरूणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

दररोज प्रमाणे शेतातील काम (Parbhani) झाल्यावर जेवण करून गजानन हा मी बैलांना चारा टाकून येतो; असे पत्नीला सांगून गेला होता. बराच वेळ होऊनही परत आला नसल्याने पत्नी त्यांना पाहण्यासाठी गेली. यावेळी पत्राच्या शेडमध्ये गजानन कोरडे हा गळफास घेतल्याच्‍या स्‍थीतीत आढळून आला.

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. शेतकरी गजाननने केलेल्या आत्महत्या मागचे कारण समजू शकले नव्हते. पुढील तपास सेलू पोलीस करत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT